CTET Exam 2025|CTET आणि TET मधील फरक- दोन्ही परीक्षांमधील फरक जाणून घ्यायचाय?

CTET Exam 2025|CTET आणि TET मधील फरक

नमस्कार Blog मध्ये स्वागत आहे  CTET आणि TET मध्ये नेमका फरक काय आपण या  Blog मधून समजून घेणार आहोत थोडक्यात आपण बघा तुम्हाला आता एकदम एकदम साधं सोप सिम्पल भाषेमध्ये अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आता CTET आणि TET या दोघांमध्ये काय फरक आहे काय ? काठीण्यपातळी  काय ? कोणत्या   संस्था परीक्षेचे आयोजन करते ? माध्यम कोणता ? परीक्षा पद्धती काय असतात ? दोघांमधला लॉंग फॉर्म काय ? या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये आज बघणार आहोत.

CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक – CTET आणि TET म्हणजे काय?

    CTET Exam 2025|CTET आणि TET मधील फरक-  जर आपण बघितले तर ज्याला म्हणतो आपण CTET त्याचा जर फुल फॉर्म सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट( CTET)   अस याला म्हटल जात.MAHATET त्याला म्हटल जात महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (MAHATET). त्यानंतर आपण पुढे बघितल की कोण आयोजन करते CTET आणि MAHATET परिक्षेची संस्था कोणती आहे ?तर ही जी संस्था आहे ती आहे सीबीएससी (CBSE) म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असं म्हटलं जातं आणि  TET महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित करते .

  CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक – पात्रता आणि कार्यक्षेत्र                    

आपण जर पुढे बघितल पात्रता काय आहे किंवा कार्यक्षेत्र कोणकोणत आहे ? तर बघा याच्यामध्ये संपूर्ण भारत संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय शाळा के.व्ही .एस ,एन .एस  , CTET Exam 2025महाराष्ट्र राज्यातील शाळा याच्यामध्ये इतक्यांचा  समावेश होतो आणि जर तुम्ही TET जर बघितल TET कार्यक्षेत्र तर ते फक्त महाराष्ट्रासाठी इथ आपल्याला लागू होताना बघायला मिळते . पुढे बघा भाषा माध्यम कोण- कोणते असते ? CTET Exam 2025 CTET च बघितल तर भाषा माध्यम तर इथे हिंदी माध्यम आहे , इथे इंग्रजी भाषा माध्यम आणि प्रादेशिक भाषा पण आहे .  तुमच्या ऑप्शन मध्ये बघितल तर  तुम्हाला प्रादेशिक भाषेमध्ये  जवळपास भाषा 20 तुम्हाला  मिळतात त्यापैकी तुम्ही निवडू  शकतात त्या 20 भाषा खाली दिल्या आहेत .

CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक-

English (इंग्रजी), Hindi (हिंदी) ,Assamese (आसामी ),Bengali / Bangla (बंगाली), Garo(गारो),Gujarati(गुजराती),Kannada (कन्नड),Khasi(खासी),Malayalam (मलयाळम)
Manipuri (मणिपुरी),Marathi (मराठी),Mizo(मिझो),Nepali (नेपाली),Oriya (ओडिया)
Punjabi (पंजाबी),Sanskrit (संस्कृत),Tamil (तमिळ),Telugu (तेलुगू),Tibetan (तिबेटी),Urdu (उर्दू)

CTET Exam 2025 पुढे जर बघितलं तुम्ही आपल्या TET साठी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा असतात .   

CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक –CTET आणि TET परीक्षा पध्दती


CTET परीक्षा पद्धती कोणती असते? तर पूर्णपणे  ही जी  CTET   परीक्षा  असते ती ऑफलाईन असते.CTET Exam 2025 ओ.एम.आर (OMR) या पद्धतीद्वारे परीक्षा असते आणि जर तुम्ही TET बघितली तर टीईटी सुद्धा ही परीक्षा पूर्णपणे  आतापर्यंत बघितल तर ऑफलाईन स्वरूपातच होत असते. जेव्हा TAIT(शिक्षक अभियोग्यता चाचणी ) होते ती मात्र मग ऑनलाईन स्वरूपात असते पण CTET परीक्षा आहे आणि TET ची परीक्षा या दोन्ही परीक्षा आपल्याला ऑफलाईन असतात .

CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक–पात्रता कालावधी काय असतो?

पुढे बघूया या परीक्षांच्या  पात्रता कालावधी काय असतो ?    तुम्ही एकदा CTET पास झाले की, तुम्हाला ती  7वर्षांची  वैद्यता  होती , परंतु आता CTET ने तुम्ही एकदा परीक्षा  पास झालात तर तुम्ही ते आजीवन तुम्हाला ते आता लागू आहे . CTET सारखच , अगोदर  TET च पण  होत , आता देखील तुम्हाला एकदा जर तुम्ही TET पास झाला तर तुम्हाला ते आजीवन लागू आहे तुम्हाला परत परत TET  देण्याची आता गरज पडणार नाही .

अधिकृत माहितीसाठी येथे clickकरा .

                                                  ctetबद्दल आणखी माहिती साठी येथे click करा .

CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक –स्तर आणि पेपर कसा असतो ?

                                                            पुढे आता स्तर कसा ?आणि  पेपर कसा असतो ? तर बघा पहिला जो पेपर आहे  तो आहे इयत्ता पहिली ते  पाचवी साठी दोन पेपर असतात. आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी  पण दोन पेपर असतात  . म्हणजे यातून  अस लक्षात येत  कि ,CTET आणि TET साठी दोन्हीही पेपर पहिली ते ५ वी साठी पेपर -1 आणि सहावी ते  आठवी साठी पेपर 2 आहे . CTET परीक्षा पास झाल्यावर   तुम्हाला कुठे कुठे नोकरी संधी मिळू शकते ?केंद्रामध्ये बघितल तर केंद्रीय शाळा आहे ,आर्मी स्कूल आहे ,नवोदय आहे ,एम.आय.एस आहे ,एकलव्य मॉडल स्कूल आहे आणि महाराष्ट्रामधील ज्या जिल्हा परिषद शाळा आहे म.न.पा शाळा आहे इकड जर बघितलं आपण एकलव्य  मध्ये आदिवासी विभाग या ठिकाणी तुम्हाला नोकरी संधी मिळते .
CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक –TAIT परीक्षा म्हणजे काय ?
CTETकिवा TET पात्र विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ,शिक्षक भरतीसाठी TAITपरीक्षेचे आयोजन करते .  TAIT च्या मेरीट आणि संवर्गानुसार शासन शिक्षक भरती करते .TAIT पास होताच पुढे  तुम्हाला इथं महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, म.न.पा या शाळा किवा खाजगी अनुदानितसंस्था  मेरीटनुसार मिळू शकतात.
CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक–काठीण्य पातळी
पुढे बघा  परीक्षेची  काठिन्य पातळी   कशी ?  तर तुम्ही दोन आतापर्यंत जर बघितलं CTET आणि TET मध्येजर फरक बघितला तर निश्चितपणे  TET पेक्षा CTET ही सोपी आहे परंतु आता जर बघितल तर ,लेटेस्ट हा जर ट्रेंड बघितला तर  आता या CTETची देखील काठिन्य पातळी वाढत आहे
CTET Exam 2025/CTET आणि TET मधील फरक– मुख्य फरक

मुद्दा

CTET (Central TET) TET (State TET)
आयोजक CBSE संबंधित राज्य शिक्षण मंडळ
पातळी राष्ट्रीय राज्यस्तरीय
मान्यता क्षेत्र संपूर्ण भारत संबंधित राज्यापुरते मर्यादित
भाषा माध्यम हिंदी आणि इंग्रजी प्रामुख्याने राज्यभाषा व हिंदी/इंग्रजी
वैधता कालावधी आजीवन (Lifetime Validity) प्रामुख्याने आजीवन (राज्यानुसार)
नोकरीच्या संधी केंद्रीय विद्यालय, नवोदय, केंद्र शासन शाळा राज्य सरकारी शाळा, झेडपी शाळा, खासगी शाळा

हि माहिती आवडल्यास आपल्या मित्र -मैत्रीणीना अवश्य शेअर करा आणि अधिक माहितीसाठी BLOG ला FOLLOWकरा .

CTET Exam 2025|CTET आणि TET मधील फरकनिष्कर्ष

हा ब्लॉग लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे परीक्षार्थ्याना CTET आणि TET मधील फरक समजावा .

धन्यवाद !

Leave a Comment