CTET Notification 2025अफवा vs सत्यता-
प्रथमत: सर्वांना माझा नमस्कार! काल एका न्यूज पेपर मध्ये बातमी आली होती की CTET घेणार 4 लेवलवर परीक्षा आणि त्यानंतर संध्याकाळी बऱ्याचशा YOU TUBE चैनल वर दाखवण्यात आलं की CTET खरोखरच चार लेवलवर परीक्षा घेणार आणि एवढेच नाही तर सर्व परीक्षार्थ्यांच्या मनात आणखी शंका निर्माण झाल्या त्यातीलच महत्त्वाच्या शंका म्हणजे , एक म्हणजे –Syllabus बदल नसेल ना? पेपर 2.30 तासा ऐवजी 2.00 तासाचा असेल काय?आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे का?
CTET Notification 2025 मध्ये स्पष्ट केलेले मुद्दे –
प्रकारच्या प्रश्नांनी सर्वांना विचारात टाकले होते .यावर संबंधित दिनांक 05ऑगस्ट2025 CTET Notification 2025 निघालं आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.CTET Notification मध्ये खालील प्रमाणे आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
- यावर्षी तरी CTET ही 2 लेवल वरतीच जुन्या पद्धतीनुसार परीक्षा घेईल. (इयत्ता 1ली ते 5वीसाठी पेपर1आणि इयत्ता 6 वी ते 8वीसाठी पेपर 2).
- तसेचCTET परीक्षेचा SYLLABUS हा जुन्या प्रमाणेच राहील.
- सीईटी परीक्षेची वेळ जुन्या प्रमाणेच असेल .
- महत्त्वाचं म्हणजे परीक्षा डिसेंबर मध्ये होईल याबद्दल CTET Notification 2025 मध्ये कुठेच उल्लेख नाही. CTET Notification 2025-अफवा vs सत्यता
CTET अफवा CTET सत्यता CTET होणार 4 लेवलवरCTET 2 च लेवल वर होणारCTET चा Syllabus बदलणारCTET चा जुनाच Syllabus राहणार CTET चा पेपर 2 तासाचा होणार
CTET चा पेपर जुन्याच पद्दतीने होणारCTET चा पेपर डिसेंबर मध्ये होणार
CTET च्या पेपर संदर्भात कोणताही उल्लेख नाही
वर दिलेल्या अफवा vs सत्यता CTET Notification अधिकृत वेबसाइट माहितीवर विश्वास अर्हता –अधिकृत CTET Notification बघण्यासाठी CTET च्या Official वेबसाइटवर जाऊन सत्यता पडताळून पहा .
अधिकृत वेबसाईटसाठी इथे click करा .
आणखी ctetमाहितीसाठी येथे clickकरा .
CTET Notification 2025 साठी ब्लॉगला Follow करा –
हि माहिती आपणास आवडली असल्यास जरूर आपल्या मित्र -मैत्रीणीना शेअर करा .अधिक माहिती साठी ब्लॉगला Follow नक्की करा .
-हा ब्लॉग लिहिण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की,CTET परीक्षेसंदर्भात पसरवली जाणारी चुकीची माहिती रोखणे आणि परीक्षार्थ्यांना मार्गदर्शन करणे .