Karj Mafi 2025 Maharashtra | Farmer Loan Waiver

Karj Mafi 2025 Maharashtra-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी 2025 सुरू. १.५ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, १० बँका व १४ जिल्ह्यांसाठी पहिला टप्पा लागू.

प्रस्तावना -Karj Mafi 2025 Maharashtra

राज्यातील शेतकरी वर्गासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने १ सप्टेंबर 2025 पासून सरसकट कर्जमाफी योजनेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.

कर्जमाफीचा मुख्य निर्णय-Karj Mafi 2025 Maharashtra

  • तारीख: १ सप्टेंबर 2025 पासून सुरुवात
  • मर्यादा: दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
  • लाभार्थी: 2017 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेले शेतकरी
  • प्रथम टप्पा: गरीब शेतकरी (पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक)
  • मुख्य उद्दिष्ट: शेतकऱ्यांना दिलासा व निवडणूक पार्श्वभूमी

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय-Karj Mafi 2025 Maharashtra


या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषीमंत्री दत्ताभाऊ भरणे आणि देशाचे कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्यातून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या –

  • सरसकट दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली जाईल.
  • केवळ खऱ्या शेतकऱ्यांना (शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्यांना) याचा फायदा मिळेल.
  • गैरवापर करणारे किंवा इतर कारणांसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
  • १० बँका आणि १४ जिल्हे यासाठी प्रथम टप्प्यात निवडले गेले आहेत.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ

आणखी योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी येथे click करा .

कर्जमाफीचे टप्पे-Karj Mafi 2025 Maharashtra


पहिला टप्पा:

  • 2017–2025 दरम्यान काढलेले कर्ज
  • मर्यादा – ₹1.5 लाखांपर्यंत
  • गरीब शेतकरी (पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक)

दुसरा टप्पा:

  • चौकशी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांचे कर्ज
  • 14 जिल्ह्यांमध्ये सुरुवात

तिसरा टप्पा:

  • इतर जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्जमाफी
  • समिती अहवालानुसार निर्णय

कर्जमाफीसाठी निवडलेल्या 10 बँका-Karj Mafi 2025 Maharashtra

क्रमांक बँकेचे नाव
1 कोटक महिंद्रा बँक
2 एचडीएफसी बँक
3 आयसीआयसीआय बँक
4 युनियन बँक
5 यस बँक
6 बँक ऑफ इंडिया
7 पोस्ट ऑफिस पेमेंट बँक
8 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
9 बँक ऑफ महाराष्ट्र
10 आणखी निवडलेल्या शासकीय व सहकारी बँका

कर्जमाफीसाठी निवडलेले 14 जिल्हे-Karj Mafi 2025 Maharashtra

  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • बीड
  • सिंधुदुर्ग
  • रत्नागिरी
  • रायगड
  • पुणे
  • कोल्हापूर
  • सातारा
  • सोलापूर
  • धुळे
  • नांदेड
  • लातूर
  • नंदुरबार / परभणी

जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर पहिल्या टप्प्यात तुमचं कर्ज माफ होणार आहे.

कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे-Karj Mafi 2025 Maharashtra

  • आधार कार्ड (अपडेट केलेलं)
  • पिवळं/केशरी रेशन कार्ड
  • बँक पासबुक व कर्ज खात्याचे तपशील
  • जमीन नोंदणी उतारा (7/12 उतारा)
  • पिक कर्ज संबंधित अर्ज व फार्मर आयडी

सरकारची तपासणी-Karj Mafi 2025 Maharashtra


सरकारने स्पष्ट केलं आहे की –

  • खोटं कर्ज घेणाऱ्यांना माफी मिळणार नाही.
  • समिती प्रत्येक शेतकऱ्याची चौकशी करेल.
  • वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत असलेले शेतकरी पात्र.
  • मोठं उत्पन्न असणाऱ्या व व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्यांना माफी मिळणार नाही.

 पिक विमा योजनेबाबत नवा अपडेट-Karj Mafi 2025 Maharashtra


कर्जमाफीसोबतच सरकारने पिक विमा योजनेतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई तत्काळ खात्यात जमा होईल.
  • विमा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होणार.
  • शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धत राबवली जाणार आहे.

 या निर्णयामागचं कारण-Karj Mafi 2025 Maharashtra

  • महानगरपालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार आहेत.
  • शेतकरी वर्गाचं मतदान निर्णायक असल्यामुळे सरकारने तातडीने हा निर्णय घेतला.
  • केंद्र सरकारकडून ₹1.20 लाख कोटी निधी राज्याला मिळाला आहे.

 शेतकऱ्यांना होणारे फायदे-Karj Mafi 2025 Maharashtra

  • दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ
  • पिक विमा योजनेत तात्काळ मदत
  • व्याजाचा भार कमी होणार
  • बँकेकडून नवीन कर्ज घेणे सुलभ होणार
  • शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार

कोणाला फायदा होणार नाही?-Karj Mafi 2025 Maharashtra

  • ज्यांचं उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
  • ज्यांच्याकडे पिवळं/केशरी रेशन कार्ड नाही.
  • ज्यांनी कर्ज शेतीऐवजी गाडी, जेसीबी, व्यवसायासाठी वापरलं आहे.
  • ज्यांचं कर्ज निवडलेल्या 10 बँकांमध्ये नाही.

निष्कर्ष


१ सप्टेंबर 2025 पासून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी सुरू करत आहे.पहिल्या टप्प्यात 10 बँका आणि 14 जिल्हे निवडले गेले आहेत.
गरीब व खरी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

 त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या कागदपत्रांची तयारी करून ठेवा आणि सरकारकडून येणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेवा.


Leave a Comment