Ladki bahin yojna 2025 –अर्ज छानणी परिपत्रक, पात्र-अपात्र ठरण्याचे धक्कादायक नवे नियम”

Ladki bahin yojna 2025 अर्ज छानणी परिपत्रक – पात्र व अपात्र ठरण्याची संपूर्ण माहिती

“लाडकी बहिण योजना 2025 अर्ज छानणी परिपत्रक जाहीर – पात्र व अपात्र ठरण्याचे नवीन नियम, वयोमर्यादा, कुटुंबातील महिलांची संख्या, कागदपत्र तपासणी आणि महत्त्वपूर्ण अटी जाणून घ्या. नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिण योजने अंतर्गत भरपूर महिलांचा जो काही 1500 रुपयाचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कारण अर्जाची छानणी सुरू झालेली आहे. यासाठी जी काही नियमावली आहे,त्या संबंधी परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. या परिपत्रकामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली काय कारणे सांगितलेत या blog मध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहे. तर blog नक्की शेवटपर्यंत वाचा . 

Ladki bahin yojna 2025लाडकी बहिण योजना अर्ज छानणी का सुरू झाली?

लाडक्या बहिणींनो तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही अर्जाची छानणी आहे ती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहेत. Ladki bahin yojna 2025 दिनांक 01-08 -2025 रोजी जी काही माननीय सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालयात यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत .काय काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत ,कारणे  आहेत. ते आपण थोडक्यात समजून घेऊयात .

Ladki bahin yojna 2025वयाच्या अटी – कोण पात्र व कोण अपात्र?

Ladki bahin yojna 2025नारी शक्ती दूत ॲपवरील अर्जदारांसाठी वयोमर्यादा

पहिलं पाहू शकता त्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप वरून ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे जे काही वय आहे ते दिनांक 01-07 -2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करण्यात आले आलेल आहे .नारी शक्ती दूत ॲप वरून तुम्ही फॉर्म भरला असेल 01-07 -2024 रोजी 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच तिथे फॉर्म पात्र ठरेल नाहीतर हा फॉर्म अपात्र करण्यात आलेला आहे.

Ladki bahin yojna 2025वेब पोर्टलवरील अर्जदारांसाठी वयोमर्यादा

                              दुसर पाहू शकता वेब पोर्टल वरती लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 30-09 -2024 रोजी 21 वर्ष पूर्ण पाहिजे जर वेबसाईट वरून फॉर्म भरला असेल तर 30-09 -2024 रोजी जे काही वय आहे ते 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जर नसेल तर लाभार्थी अपात्र होणार  आहे किंवा त्यांना  अपात्र करण्यात आलेले आहे .

Ladki bahin yojna 2025-65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अर्जदार

                                              लाभार्थ्याचे वय दिनांक 01-08 -2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करायचं असं सांगण्यात आलेल आहे .म्हणजे 01-08 -2025 रोजी 65 पेक्षा जास्त वय झालं असेल तर त्यांना अपात्र करण्यात आलेल आहे. हे सगळे जी.आर नुसार जे आहे ते निर्णय घेण्यात आलेले आहेत. लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करतेवेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड होते ते तपासून वयाची खात्री करावी. Ladki bahin yojna 2025 म्हणजे वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवरती जन्मतारखेत बदल आढळला तर लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती एक जन्मतारीख आहे आणि जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहे त्याच्यावरती दुसरी जन्मतारीख आहे. अशी जर वेगवेगळी जन्मतारीख असेल तर तुम्ही अपात्र आहात लक्षात ठेवा आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख सर्व कागदपत्रावरती पाहिजे तरच तुम्ही इथे पात्र असणार आहात .असा जो परिपत्रक आहे , सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अधिकृत माहितीसाठी येथे click करा .

आणखी योजनांबद्दल माहितीसाठी येथे click करा .

Ladki bahin yojna 2025कुटुंबातील महिलांच्या संख्येवर मर्यादा

Ladki bahin yojna 2025एक कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला पात्र

                                                                                       त्यानंतर पुढचा पाहू शकता तुम्ही यामध्ये सांगण्यात आलेल आहे पाच नंबरला पॉईंट आहे. ज्यामध्ये कुटुंब , कुटुंबात म्हणजेच एक रेशन कार्ड म्हणजेच ते कुटुंब मानलं जातं. दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपसायचे आणि त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपसायला सुरुवात झालेली आहे.कारण तुम्ही पाहू शकता शासन निर्णयामध्ये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे,Ladki bahin yojna 2025 ते म्हणतायेत की शासन निर्णय तुम्ही वाचा शासन निर्णयामध्ये सगळा उल्लेख अशा  पद्धतीने 2024 मध्येच केलेला आहे. माननिय  सचिव यांच्या  ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे.जर एका कुटुंबामध्ये तीन ते चार महिला असतील तर त्यांनी ठरवायचं आहे की कुटुंबामध्ये कुणाला पात्र करायचंय? मग ते चौकशी होईल तुमच्या घरी सुद्धा काही अंगणवाडी सेविका किंवा कोणी येऊ शकतं. तुमच्या घरात कुणाला लाभ द्यायचा? हे त्यांचा आधार कार्ड वगैरे घेऊन जाऊ शकतं. मग ते तुम्ही कुटुंब ठरवेल की कुणाला लाभ द्यायचा आहे.

Ladki bahin yojna 2025जुन्या रेशन कार्ड प्रमाणे तपासणी करून कुटुंबातील ग्राह्य महिला संख्या
           त्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. रेशन कार्ड मध्ये जर तुम्ही आत्ता काही बदल केला असेल तर लक्षात ठेवा ते ग्राह्य नाही .जे जुने काही तुमचे रेशन कार्ड आहे , तेच ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Ladki bahin yojna 2025दोन विवाहित महिला लाभ घेत असल्यास नियम
                                 कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एका कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला असतील दोघांचे लग्न झालेत दोघी लाभ घेत आहेत. तर त्यामधली एक महिला अपात्र आहे शासन निर्णयानुसार हे महत्त्वपूर्ण आहे .तसं उदाहरण सुद्धा त्यांनी देण्यात आलेल आहे. Ladki bahin yojna 2025 उदाहरण सुद्धा सांगितले ज्यामध्ये कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा असतील तर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होईल.आता ते तुम्ही ठरवायच आहे की कोणाचं नाव पुढे द्यायच आहे ते .कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील  एक बहीण ही अपात्र आहे . 

Ladki bahin yojna 2025पर प्रांतीयासाठी नियमावली

लाभार्थी ही व्यक्ती परप्रांती असेल तर त्यांना देखील वरी प्रमाणे निकष लागू होतील परप्रांती जर असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. त्यानंतर लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर त्यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थी तपासणी करून घ्यावी ,अस सांगण्यात आलेल आहे .

   तर अशा पद्धतीने जे अपात्र पात्र आहेत ते इथे महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना हा महत्त्वपूर्ण blog होता . ते सर्वांना शेअर करा.

Ladki bahin yojna 2025 योजनेबद्दल संपूर्ण माहिती तारखांद्वारे

प्रकारतारीखकाय माहित होते
योजना सुरू29 जून 2024योजनाची सुरूवात
अर्ज कालावधी1 जुलै – 30 ऑगस्ट 2024प्राथमिक अर्ज भरायची वेळ
विस्तारित अर्ज30 ऑगस्ट – 15 ऑक्टोबर 2024अंतिम मुदत
लाभाची तारीख9 ऑगस्ट 2025रक्षाबंधनाआधी ₹1,500 जमा
ऑगस्ट हप्ताशेवटचे आठवडेपुढील हप्त्याची अपेक्षा
  1. Call-to-Action
    • “हा लेख आपल्या बहिणींना, ग्रुपमध्ये, WhatsApp वर जरूर शेअर करा”
    • “नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉगला follow करा”
    • “अधिकृत माहिती वेबसाइटवर नेहमी तपासा: [http://ladakibahin.maharashtra.gov.in]”

निष्कर्ष –

या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा .
                                                                                                           

                                          धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Comment