Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025
बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर! नवीन नोंदणी व नुतनीकरण शुल्क पूर्णपणे माफ. शिक्षण, आरोग्य, निवास, विमा व सामाजिक सुरक्षेसह 29 कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती येथे वाचा.”
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025– बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर…
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय – बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नुतनीकरण शुल्क पूर्णपणे माफ. संपूर्ण माहिती येथे वाचा. नमस्कार माझा नमस्कार बांधकाम कामगार योजने अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे .नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन करायच असेल किंवा नुतनीकरण म्हणजेच जो फॉर्म आहे तो रिन्यूवल करायचा असेल नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यूअल करायचा असेल तर आता तो मोफत करता येणार आहे .
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 -महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
त्या संदर्भातला जो जी.आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे . काय जी.आर आहे? कशाबद्यादल माहिती त्या जी .आर मध्ये दिलेली आहे ? चला तर मग बघूया काय आहे त्या जी .आर मध्ये या blog च्या द्वारे थोडक्यात जाणून घेऊयात. Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल याकरिता भरावयाची जी काही नोंदणी आहे ती व नूतनीकरणाची फी किती आहे? ही निशुल्क करण्याबाबतचा हा जी.आर पाहू शकता.
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025-शासन निर्णयाची मुख्य माहिती
13 ऑगस्ट 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. काय जी.आर मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे ?ते समजून घ्या इथे तर इथे पाहू शकता काय सांगितले आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत जी काही नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते .Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 –या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा .मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणीत सक्रिय म्हणजेच जीवंत बांधकाम कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025-कल्याणकारी योजना
सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना असेल ,आरोग्य विषय योजना असेल, आर्थिक सहाय्य विषयी योजना असेल, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रवर्गातील करण्यात आलेली आहे . Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025या वर्गवारीमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात सन 2020 पासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संखेत स्थळावर केली जात आहे.
अधिकृत माहित्साठी येथे click करा .
आणखी योजनांच्या माहितीसाठी येथे click करा .
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 –ही योजना का सुरू करण्यात आली?
महाराष्ट्रात लाखो बांधकाम मजूर रोजंदारीवर काम करतात. त्यांना नियमित नोकरी, पेन्शन, विमा, आरोग्यसुविधा मिळत नाहीत. म्हणून सरकारने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं.
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 योजना कोणाला मिळतात? (योजनांची माहिती थोडक्यात )
- शिक्षण सहाय्य योजना
- कामगारांच्या मुलांना शाळा–महाविद्यालयाच्या फी व शैक्षणिक साहित्याकरिता आर्थिक मदत.
- 2. शिष्यवृत्ती योजना
- SSC, HSC, ITI, Diploma, Degree शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
- 3. उच्च शिक्षण सहाय्य
- डॉक्टर, इंजिनिअर, वकील, MBA अशा उच्च शिक्षणासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत.
- 4. मुलींच्या विवाहासाठी सहाय्य
- कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत (एकदाच).
- 5. प्रसूती सहाय्य (Maternity Benefit)
- महिला कामगार व त्यांच्या पत्नींसाठी प्रसूती काळात सहाय्य.
- 6. अंत्यसंस्कार सहाय्य
- नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत.
- 7. जीवन विमा योजना
- अपघाती मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास विमा कवच.
- 8. आरोग्य सहाय्य योजना
- मोठे आजार, अपघात, शस्त्रक्रिया यासाठी वैद्यकीय खर्च भरून काढण्यासाठी मदत.
- 9. रुग्णालय खर्च योजना
- रुग्णालयात दाखल झाल्यास दैनंदिन खर्चासाठी मदत.
- 10. दुर्घटना सहाय्य योजना
- कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास तात्काळ आर्थिक मदत.
- 11. कृत्रिम अवयव योजना
- अपघातात हात, पाय गमावल्यास कृत्रिम अवयव बसविण्याकरिता मदत.
- 12. निवास (घर) सहाय्य योजना
- स्वतःचं घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी मदत.
- 13. घरकुल योजना
- पक्कं घर मिळविण्यासाठी विशेष अनुदान.
- 14. सणासुदीचा बोनस
- नोंदणीकृत कामगारांना सणासुदीला छोटासा बोनस.
- 15. प्रवास भत्ता
- आजारपण/प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाण्यासाठी प्रवास खर्च मदत.
- 16. चष्मा सहाय्य
- डोळ्यांची तपासणी करून चष्मा घेण्यासाठी मदत.
- 17. श्रवणयंत्र सहाय्य
- ऐकण्यात अडचण असल्यास श्रवणयंत्र घेण्यासाठी मदत.
- 18. अपंगत्व पेन्शन योजना
- कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास मासिक पेन्शन.
- 19. वार्धक्य पेन्शन योजना
- 60 वर्षांनंतर वृद्धापकाळासाठी मासिक पेन्शन.
- 20. विधवा पेन्शन योजना
- कामगाराच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन.
- 21. अनाथ मुलांसाठी सहाय्य
- आई-वडील नसलेल्या मुलांना शिक्षण व पालनपोषणासाठी मदत.
- 22. कौशल्य विकास योजना
- ITI, ड्रायव्हिंग, मेकॅनिक, वेल्डिंग अशा कौशल्य प्रशिक्षणासाठी मदत.
- 23. साधन सामग्री सहाय्य
- सुतार, मिस्त्री, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशांना कामाची साधनं घेण्यासाठी मदत.
- 24. पावसाळी साहित्य सहाय्य
- पावसाळ्यात छत्री, रेनकोट, बूट यासाठी मदत.
- 25. शालेय साहित्य सहाय्य
- मुलांना शालेय बॅग, वही, पुस्तके यासाठी मदत.
- 26. महिला कामगार कल्याण योजना
- महिला बांधकाम मजुरांसाठी विशेष शिबिरं, आरोग्य तपासणी, प्रसूतीपूर्व व नंतर मदत.
- 27. मनोरंजन / सांस्कृतिक उपक्रम
- कामगारांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा याकरिता मदत.
- 28. सामाजिक सुरक्षा योजना
- विविध विमा आणि आर्थिक सुरक्षा उपाय.
- 29. इतर आकस्मिक मदत
- नैसर्गिक आपत्ती, आग, पूर, भूकंप यामध्ये नुकसान झाल्यास मदत.
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025-२९ योजना
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 –1.आरोग्य व वैद्यकीय योजना
- वैद्यकीय उपचार खर्च भरपाई योजना
- गंभीर आजार उपचार सहाय्य योजना
- प्रसूती सहाय्य योजना (महिला कामगार)
- गर्भपात सहाय्य योजना
- अपंगत्व सहाय्य योजना (आंशिक/पूर्ण अपंगत्व)
- अपघातामुळे मृत्यू सहाय्य योजना
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 -२. शिक्षणविषयक योजना
- शिक्षण शिष्यवृत्ती योजना (इयत्ता १ ते पीएच.डी.)
- मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना
- अभ्यास साहित्य सहाय्य योजना
- स्पर्धा परीक्षा तयारी सहाय्य योजना
- तांत्रिक/व्यावसायिक शिक्षण फी सहाय्य योजना
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025-३. निवास व जीवनमान सुधारणा योजना
- घर बांधणी/दुरुस्ती अनुदान योजना
- भाडे सहाय्य योजना
- शौचालय बांधकाम सहाय्य योजना
- पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी अनुदान
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 -४. विमा व सुरक्षा योजना
- गट विमा योजना
- अपघात विमा योजना
- नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना
- अचानक मृत्यू विमा योजना
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 -५. सामाजिक व इतर लाभ योजना
- विवाह सहाय्य योजना (मुलींच्या विवाहासाठी)
- सैनिकी मदत योजना
- क्रीडा साहित्य सहाय्य योजना
- सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मदत
- निवृत्ती लाभ योजना
- अंत्यसंस्कार सहाय्य योजना
- जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम योजना
- कामगारांच्या मुलांच्या वसतिगृह सुविधा योजना
- आपत्तीग्रस्त कामगारांना तातडीची मदत योजना
- कोरोना काळातील विशेष सहाय्य योजना या २९ कामगारांसाठी योजना सरकार राबवत आहे.
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 –शुल्क रचनेतील बदल
अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी जर पाहिलं तुम्ही तर इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या कामगाराच्या नोंदणी मंडळाकडे परव करण्यासाठी नोंदणीय जी होती ती 25 रुपये होती. या अगोदर त्यानंतर इतके निर्धारित करण्यात आले होते आणि त्यानंतर शासन निर्णयाच्या संदर्भित क्रमांक एक निथल पत्रान्वय बांधकाम कामगाराची जी काही नोंदणीकरण करण्याबाबतची शुल्काची रक्कम आहे ती एक रुपये करण्यात आली होती काही नवीन नोंदणी केल्यानंतर जेव्हा तुमचा फॉर्म मंजूर होतो.Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 त्यावेळेस एक रुपया भरल्याशिवाय तो फॉर्म पुढे जात नाही त एक रुपया करण्यात आली होती. आता यामध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या कामगारांची नोंदणी व नुतनिकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3 2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे आणि त्यानुसारच इथे जर तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 -सामाजिक सुरक्षा योजना
यामध्ये सरळ सांगितला सांगितलं आहे की जे काही नोंदणी आहे नुतनिकरण फी आहे नोंदणी शुल्क आहे ते करण्यास या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच जी काही फीज आहे ती आता माफ आहे कोणतीही एक रुपया सुद्धा भरायची गरज लागणार नाही असा महत्वपूर्ण जी.आर आहे . Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025 पहायला गेल तर कामगारांसाठी शासनाने चांगल्या प्रकारचा जी .आर काढला आहे . महत्वपूर्ण हा blog होता आपल्या सर्व बांधकाम कामगारांना शेअर करा .
Maharashtra बांधकाम कामगार योजना 2025-या योजनेचा फायदा काय?
- कामगार व त्यांच्या कुटुंबाला थोडाफार आर्थिक आधार मिळतो.
- मुलांचं शिक्षण थांबत नाही.
- अचानक आलेल्या आजार-अपघातात मदत मिळते.
- म्हातारपणी पेन्शनमुळे कुटुंबावर भार पडत नाही.
निष्कर्ष
या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा .धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र