mahilansathi sarkari yojana 2025

Maharashtra Women Government Schemes 2025 – पूर्ण माहिती एकाच ठिकाणी

 “महाराष्ट्रातील महिलांसाठी 2025 मधील सर्व महत्वाच्या राज्य व केंद्र सरकारच्या योजना – लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये वाचा.”

तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन महाराष्ट्र सरकारची योजना खास महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या Blogमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्ही आपण आपल्या चॅनेलवर विविध असतील महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पहात असता परंतु आज मी तुम्हाला या Blog मध्ये महाराष्ट्रातील महिलांसाठी केंद्र सरकारच्या तसेच महाराष्ट्र सरकारच्या खूप साऱ्या ज्या काही नवीन योजना आहेत त्या योजना  बद्दलची शॉर्ट मध्ये माहिती आज तुम्हाला सांगणार आहे .जेणेकरून महिलांना  समजेल की महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी खास कोणकोणत्या योजना राबविल्या जातात .

Maharashtra Women Government Schemes 2025 संपूर्ण मार्गदर्शक

                         ज्या योजने अंतर्गत महिला चांगल्या प्रकारे 100% अनुदान इथे व  लाभ इथे मिळवू शकतात तर याची संपूर्ण माहिती आजच्या Blogमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि या Blog मधून जास्तीत जास्त ज्या काही महाराष्ट्रातील महिला असतील त्यांना या नवीन योजनानबद्दलची संपूर्ण माहिती या Blog द्वारे पुरवणार  आहोत चला तर आता महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार या दोन्ही केंद्र सरकार अंतर्गत ज्या काही महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना राबविल्या जातात . नवीन योजना राबविल्या जात आहेत त्या कोणत्या त्याची माहिती जाणून घेऊया  .

Maharashtra Women Government Schemes 2025 -महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारी योजनांचा उद्देश

                                              चला तर Blog सुरू करूया तर सर्वात अगोदर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना याबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया राज्य किंवा केंद्र सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात मुख्य हेतू म्हणजेच त्यांना त्यांच्या पायावरती उभ राहता यावं जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येईल या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडित असे Maharashtra Women Government Schemes 2025भरतकाम,  शेवणकाम , विणकाम , पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून इथे करण्यात आलेला आहे तर महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनविणे संसाराला  चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्याचा मागचा उद्देश मुख्य उद्देश असणार आहे पारंपारिक विचार केला तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो घराबाहेर पाठवले जात नाही त्यांना सुद्धा पुरुषा इतका सन्मान मिळावा म्हणूनच महाराष्ट्रातील शासनांकडून या महत्त्वपूर्ण नवीन  योजना  राबवल्या जात आहेत तर या  संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण योजना सुरू केलेल्या आहेत .

Maharashtra Women Government Schemes 2025 -2025 मधील महत्वाच्या महाराष्ट्र महिला योजना

                                                           तर यामध्ये सर्वात अगोदर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या? पहायचं झालं तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर  योजना राबविल्या जातात ज्या की राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात  येतात ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना ,महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणारी योजना, महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना ,महिलांना प्रसूती पश्चात लाभ देणाऱ्या योजना ,मुलींना लाभ देणाऱ्या योजना, गर्भवती महिलांसाठी योजना इत्यादी विविध योजना समावेश आहे . आपण सदर blog च्या  माध्यमातून महिलांसाठी विशेष  विविध योजनांची माहिती इथे पाहणार आहोत तर अशाप्रकारे या विविध योजनांची संपूर्ण माहिती या Blogमध्ये आपण जाणून घेणार आहोत .

अधिकृत वेबसाईटसाठी येथे click करा .

आणखी योजनांची माहितीसाठी येथे click करा .

Maharashtra Women Government Schemes 2025 लेक लाडकी योजना

ही संपूर्ण योजना सर्वांना तर माहीतच असेल महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी ,मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त व प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली होती  ,या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळे व केशरी रेशन कार्डधार कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत ₹101000 इतके देण्यात येणार आहे तर ही महत्वपूर्ण योजना खास महाराष्ट्रातील जे काही लहान मुली  असतील त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे तर राज्यातील जो काही . मुलींचा मृत्यूदर आहे तसेच मुलींना शिक्षणासाठी चालना देण्यासाठी महत्वपूर्ण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ₹101000 इतका अनुदान प्रत्येक लेकीला प्रत्येक मुलीला इथे दिला जातो फक्त मुलींसाठी योजना राबविली जाते .

Maharashtra Women Government Schemes 2025 -महिला उद्योगिनी योजना

         तर महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं त्याचप्रमाणे विविध व्यवसायांमध्ये सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होय महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून लघु व्यवसायिक क्षेत्रातील व्यवसायिक किरकोळ विक्रेते उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत कर्ज येथे उपलब्ध करून देण्यात येते. तर खास महिलांना त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इंटरप्रेनरशिप वाढवण्यासाठी उद्योगिनी वाढवण्यासाठी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत इथे महाराष्ट्र सरकारकडून येथे केली जाते.

Maharashtra Women Government Schemes 2025 – महिलांसाठी स्वनिर्माण योजना

                            तर स्वनिर्माण योजना महिला स्वरोरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्वाकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक व न्याय समष्टीकरण मंडळामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी ते राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC)  यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरात इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं .आता ही जी काही तीन नंबरची योजना आहे यामध्ये महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी इथे जी काही NBCFDC ही जी काही कॉर्पोरेशन फायनान्स कंपनी आहे तर यांच्याकडून इथे त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते . खूप कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून इथे दिलं जातं. दोन लाख रुपया पर्यंत इथे कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जातं ज्या अंतर्गत त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील .

Maharashtra Women Government Schemes 2025 -महिला उद्योजक धोरण योजना

ही महत्त्वपूर्ण योजना आहे तर पुरुषाप्रमाणेच महिलांना सुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना येथे सुरू करण्यात आलेली आहे तर या योजने अंतर्गत पण महिलांना त्यांचा स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी यामध्ये 20 लाख  ते एक कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं .म्हणजे  हे मोठ्या धोरणावर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण योजना असणार आहे. यामध्ये तुम्हाला 20 लाख ते एक कोटी पर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

Maharashtra Women Government Schemes 2025 – महिला सन्मान योजना

तर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनेमध्ये लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांसाठी घोषणा करण्यात आली त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय तर एस.टी प्रवास मध्ये विशेष महाराष्ट्रातील सवलत देणारी कोणती योजना उपलब्ध नसण्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिला महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत देण्याची महिला सन्मान योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत एस.टी महामंडळ जे काय आहे त्या महामंडळामध्ये महिलांना आता 50% सवलत दिलेली आहे .जर तुमचं महिलांचं वय 75% असेल किंवा पुरुषांचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना मोफत प्रवास इथे एस.टी महामंडळामार्फत देण्यात आलेली  आहे. ही पण महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पनेमध्ये जाहीर केली होती तर या योजनेअंतर्गत महिलांना 50% अनुदान 50% प्रवास भाड इथे दिलं जातं म्हणजे 50% सवलत इथे देण्यात आलेली आहे. 

Maharashtra Women Government Schemes 2025 -महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

   तर एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्य कारणामुळे मृत्यू पावल्यास अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणी येतात या सामोरे जावे लागते हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व सुखाने  आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व कल्याण विभागाकडून  विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना येथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजने अंतर्गत  लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 10 एक हजार रुपये पेन्शन येथे महाराष्ट्र राज्य शासनाकडून येथे देण्यात येते. Maharashtra Women Government Schemes 2025ज्या काही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला असतील ज्यांचे पती मृत्यु पावले  असतील अशा महिलांना प्रत्येक महिन्याला एक हातभार म्हणून आर्थिक सहाय्यता म्हणून हजार रुपये  त्यांच्या अकाउंट मध्ये पेन्शन  ट्रान्सफर केली जाते.

 Maharashtra Women Government Schemes 2025 -प्रधानमंत्री मातृवंदन योजना

                                   तर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत येथे केली जाते. प्रधानमंत्री मातृत्व योजना मुख्यत्वे  केंद्र शासनाची योजना असून ही योजना महिला आणि बालकल्याण विकास महामंडळामार्फत चालविण्यात येते. लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यामध्ये दिली जाते. उर्वरित ₹1000 जननी सुरक्षा योजने अंतर्गत महिलांना प्रसुतीनंतर दिले जातात म्हणजेच एकंदरीत महिलांना ₹6000 सदर योजनेच्या माध्यमातून  मिळतात तर ही जी काही योजना असणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्यातील ज्या  काही गर्भवती महिला असणार आहेत त्यांच्यासाठी योजना राबविली जाते त्यांचं चांगल्या प्रकारे गरोदरपण व्हावे ,यासाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत ₹6000 मानधन प्रत्येक महिलांच्या अकाउंटवर  ट्रान्सफर केले जाते .

Maharashtra Women Government Schemes 2025 -माजी कन्या भाग्यश्री योजना

 मुलींचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी व स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1 एप्रिल 2017 पासून माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत जर पालकांनी नसबंदी केली किंवा  दुसरी मुलगी जन्मल्यापासून सहा महिन्याच्या आत पालकांनी नसबंदी केल्यास त्यांना 50 हजार रुपयांची रक्कम शासनाकडून येथे मुलींच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते. तर ही पण महत्त्वाची योजना खास महाराष्ट्र सरकारने 2017 रोजी सुरू केली आहे .

Maharashtra Women Government Schemes 2025 -सुकन्या समृद्धी योजना

  पालकांना आपल्या मुलीसाठी असलेली चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारची अल्पबचत योजना असून योजने अंतर्गत मुलींच्या नावे 250 रुपयापासून दीड लाख रुपया पर्यंत गुंतवणूक करता येते .अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलींच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून 76% व्याजदर इथे दिलाजातो. हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर इथे बदलला जातो. म्हणजे  ही एक बचत प्रकारची योजना असणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला इथे 75 टक्के पेक्षा जास्त व्याजदर  दिला जातो आणि जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न  करायचं असेल तेव्हा तुम्ही संपूर्ण अमाऊंट विड्रॉल करून लग्न  किंवा जे काही आवश्यक कामे असतील ते इथे करू शकता .

Maharashtra Women Government Schemes 2025 -जननी सुरक्षा योजना

      देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून 1400 रुपये इतकी आर्थिक मदत येथे करण्यात येते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या अशा सहयोगितेंना प्रसुती पूर्वी  रुपये 300 आणि प्रस्तुतीनंतर 300 रुपये प्रदान करण्यात येतात . अशाप्रकारे जवळपास दोन ते चौदा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत  केली जाते .

Maharashtra Women Government Schemes 2025 -महिला समृद्धी कर्ज योजना

                तर महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फक्त विशेष महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यवसायिक कर्ज योजना आहे. व्यवसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपया पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते कर्जाचा व्याजदर हा अगदी कमी 4% असेल तर परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षाचा  दिलेला असतो. तसेच 7 वर्षाचाही दिलेला असतो तर अशाप्रकारे शेवटची योजना होती.महिला मृद्धी योजना या योजने अंतर्गत त्यांना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज अनुदान उपलब्ध करून दिलं जातं जे की अगदी कमी व्याजदर 4% टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं .

Maharashtra Women Government Schemes 2025 -लाडकी बहिण योजना

                                          सर्व पात्र महिलांना महिन्याला 1500रु .हि योजना सुरु झालेली आहे .सुरुवातील सर्व महिलांना कोणताही निकष न लावता 1500 रु .त्यांच्या खात्यावर जमा होत होते ,परंतु सरकारने काही निकष लाऊन त्यामधून पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येत आहे .

                                                                            तर मित्रांनो अशाप्रकारे या संपूर्ण योजना होत्या शॉर्ट मध्ये या संपूर्ण योजनेची आपण माहिती आजच्या Blogमध्ये आपण जाणून घेतलेली आहे .योजनांबद्दल अधिक माहितीसाठी blog ला follow करा . तर मित्रांनो यापैकी कोणत्या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की मग मला कमेंट मध्ये सांगा . जय हिंद जय महाराष्ट्र

निष्कर्ष

या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा .
                                                                                                                 

Leave a Comment