Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 -गेल्या 11 महिन्यापासून कार्यरत कार्य प्रशिक्षकांचा कार्यकाळ आता समाप्त होतोय ,आता त्यांनी पुढे करायच काय याबद्दल सविस्तर माहिती आपण या blog मध्ये बघणार आहोत .

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे नक्की काय ? –Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
सरकारने महाराष्ट्रातील तरुणांना निवडणुकीच्या काळात आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या त्यापैकीच ही एक मुख्यमंत्री कौशल्य योजना ,या योजनेचा कार्यकाल 6 महिने ठरविण्यात आला होता .6000 ,8000 ,व 10000 मानधनावर त्यांना रुजू करण्यात आले .राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्शनच्या काळात वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाची योजना होती ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये 11 महिन्यांचे तुम्हाला ट्रेनिंग दिले जाणार व त्याबद्दल सॅलरी मिळणार पुढे नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देणार असं सरकारने सांगितलं होतं व त्यानंतर वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्न योजना असो मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना असो वयोवृद्ध योजना आहे अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
का युवक आता पेथून उठले?–Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
परंतु आता युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे युवक आहेत नक्कीच इथे पेटून उठले आहेत .कारण त्यांनी आंदोलन पुकारला आहे याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण पाहणार आहोत माहिती कारण लाडके प्रशिक्षणार्थी आता आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य या योजनेच्या लाभार्थ्यांचे आंदोलन आत्ता सुद्धा सुरू आहे इथे विद्यावेतन बद्दल काय मागणी आहे ही संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्कीच बघायचा आहे.
सरकारने फसवणूक कशी केली ?Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
सरकारला नक्कीच युवकांचे मतदान पाहिजे होते त्यामुळे युवा कार्यप्रशिक्षण योजना असो किंवा लाडक्या बहिणींचे मतदान पाहिजेल होते त्याच्यामुळे मते पाहिजेल होते त्यामुळे सरकारने हे नक्कीच इथे एक खूप मोठी योजनांची सफलता पूर्ण केली होती व राबविली गेली होती मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्न योजनामध्ये 11 महिन्यांची कालावधी दिली होती ट्रेनिंग दिली होती परंतु लाडके प्रशिक्षणार्थी आता आक्रमक झाले आहेत.
आंदोलन कुठे सुरु आहे ?Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
नागपूरमध्ये सध्या हे जे काही नागपूरच्या संविधान चौकात हजारो प्रश्नार्थी आंदोलन करून सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे तर तरुणांनो लक्षात घ्या ही तुमची मागणी बरोबर आहे का नाही कमेंट करून सांगायचं आहे कारण तुम्हाला खरंच नोकरीची गरज होती .सरकारला मतांची गरज होती तेव्हा सरकारने मते घेतले होते आता जे लाडके भाऊ आहेत त्यांना नोकरीची गरज आहे तर सरकार यातून माघार घेत आहे का? तर मागण्या काय आहेत लक्षात घ्यायचं आहे.
प्रशिक्षानार्थ्यांच्या काय मागण्या आहेत ?Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
जे काही सर्व प्रशिक्षानार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावे, मानधन दुप्पट वाढ करावी, प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यापासून वयोमर्यादा लक्षात घ्यावी. तरी इथे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्न योजनातील एक 34,000 सुशिक्षित बेरोजगांवर आता मात्र उपासमारीची वेळ आली आहे ही खरी माहिती असणार आहे कारण का सांगू इथे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जेव्हा सुरू झाली होती तर बऱ्याच युवकांनी ही नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध करून गेली होती व त्यामुळे इथे जे महायुती सरकारला इथे फायदा झाला आहे.
काय होता शासन निर्णय? Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
अधिकृत माहितीसाठी येथे click करा .
आणखी माहितीसाठी येथे click करा .
शिक्षित बेरोजगार सरकारची इथे जी काही मदत केली त्यामुळे सरकारला मत देऊन निवडून आणल आहे. आता सरकारने नक्कीच इथ त्यांचा विचार केला पाहिजेल .तर इथे काय माहिती आहे पाहूया आपण मात्र उपसमारीची वेळ आली आहे प्रश्न कालावधीमध्ये संपल्यामुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेत सोमवारी नागपुरात आंदोलन केले सेवेत कायम करण्यासह दुप्पट विद्यावेतांची मागणी आंदोलकांनी केली आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी–Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी 9 जुलै 2026 च्या शासन निर्णय व मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्न योजना सुरू केली होती व याला रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला मिळाला होता व ही योजना सुरू केल्यानंतर तरुणांच्या हातात नोकरी होती त्यामुळे नक्कीच तरुणांना असं वाटलं की आता पुढे जाऊन सुद्धा सरकार आपला विचार करणार आहे परंतु आता आंदोलन करण्याची वेळ नक्कीच आली आहे.
यात्पूर्वी सहा महिने व नंतर कालावधी वाढून 11 महिन्यांसाठी कार्यप्रश्न संधी उपलब्ध करून देण्यात आली. योजनेत 12 वी उतरणित विद्यार्थ्यांना प्रतिमाहा 6,000 आयटीआय अथवा पदविका प्राप्त प्रश्नार्थांना 8,000 व पदवी तसेच पदवी उत्तर पदवी प्राप्त प्रश्नार्थांना ₹10,000 विद्यावेतन देण्यात येत होते. हे विद्यावेतन प्रश्नार्थीचे बँक खात्यात थेट जमा होते.
आंदोलन करण्याची का वेळ आली त्यांच्यावर?–Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
या योजनेअंतर्गत 1,34,000 जणांनी राज्यात विविध अस्थापनामध्ये 11 महिने कार्यप्रशिक्षण घेतले पण आता पुढे काय 11 महिन्यांच ट्रेनिंग घेतल आहे. 11 महिने नोकरी केली आहे पण आता पुढे काय मात्र आता ही योजना बंद करण्यात आली असून, सव्वा लाखांपेक्षा जास्त युवक पुन्हा बेरोजगार झाले आहे. त्यामुळे संतापलेले 10 हजारांवर तरुणांनी मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्नार्थी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या संवेदन चौकात आंदोलन केले आहे.
सरकारने कस फसवल अस त्याचं म्हणन आहे ?Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
तर सरकारने राज्यातील दीड लाख तरुणांना दगा दिला आहे अशी माहिती समोर येत आहे व इथे निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी प्रश्न दिले आता लाखो तरुणांच्या हाताला काम नाही तर आता या तरुणांनी काय करायचं आहे तर शासनाने सर्वांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावे लागतील असे बालाजी पाटील सकाळकर अध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य संघटना यांनी सांगितल आहे तरी इथे जेव्हा प्रशिक्षण दिलं ट्रेनिंग दिलं 11 महिने तुम्ही काम केलं तर तुम्हाला नक्कीच आता अनुभव सुद्धा मिळाला आहे नोकरीची संधी नक्कीच सरकारने उपलब्ध करून दिल्यापाहिजेल आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायचं आहे.
या प्रमाणपत्राचा उपयोग काय ?Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
मुख्यमंत्री युवा कार्यकृष्ण योजनेतील 1,34,000 सुशिक्षित बेरोजगारांना सरकारच्या विविध आस्थापनामध्ये कामाचा अनुभव घेतला मात्र सरकार त्यांना सेवेत सामावून घेणार नसेल तर प्रमाणपत्राचा उपयोग काय? असे सुद्धा आंदोलनाकडून उपस्थित करण्यात आल आहे. काही घटना आहे कारण आता नोकरीची गरज आहे ज्यांनी पास आउट झाले आहेत त्यांना प्रश्न घेतला आहे जेव्हा पहिले नोकरी दिली जाते तेव्हा काय म्हणतात की एक्सपिरीयन्स नाही परंतु आता हे सरकारकडूनच आपल्याला इथे एक्सपिरीयन्स मिळाला आहे.
युवकांचा विस्वास तडीस ….Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025
तर आता युवकांना नक्कीच इथे नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजेल. तरी इथे जे काही निवडणुकांमध्ये सत्ताधारांना परिणाम भोगावे लागतील असे इशारा त्यावेळी देण्यात आला व लाडक्या भावांना वाऱ्यावर सोडणार नाही निवडणुकीनंतर कुठलेही योजना बंद होणार नाही असे आश्वासन जे काही तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले होते मात्र निवडणुका झाल्यावर सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडला असा आरोप आंदोलनकारांनी केला आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचा आहे धन्यवाद
निष्कर्ष –
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षनार्थ्यांचा कार्यकाल आता समाप्त होणार आहे तरी सरकारने त्यांच्यासाठी पुढील भविष्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा .तरच वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल .