ration card scheme 2025-₹2000 आणि 10 मोफत वस्तू कशा मिळवायच्या?
जय महाराष्ट्र मित्रांनो आणि माझ्या नवीन blog मध्ये तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे. राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवर आता 2000 रुपयांची रक्कम मिळणार आहे आणि सरकारकडून जी.आर देखील काढण्यात आलेला असून राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवर रोख रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ration card scheme 2025–राशन कार्ड योजना 2025 काय आहे?
तर तुम्हाला हे पिवळे रेशन कार्डवर दोन हजार रुपयांची रक्कम हवी असेल तर सोबतच 10 वस्तू मोफत हव्या असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेले हे महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. सरकारमार्फत आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच कागदपत्र तयार ठेवायला सांगितले आहेत. त्याचप्रमाणे या योजनेसाठी सरकार मार्फत काही अटी देखील सांगण्यात आल्या आहेत.
ration card scheme 2025-योजनेचा उद्देश व सरकारचा हेतू
तर या अटी नेमक्या कोणत्या आहेत आणि पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर मिळणाऱ्या रकमेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तर लक्षपूर्वक blog सर्वांनी शेवटपर्यंत नक्की वाचा . नरेंद्र मोदी यांनी कोणती पाच कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले आहेत? आणि कोणते 22 जिल्हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरली आहेत .आणि आता रेशन कार्डवर फक्त गहू तांदूळ नाही तर रेशन कार्डवर रोख रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले आहे आणि केंद्र शासनाकडून रेशन कार्डवर नवीन योजना सुरुवात करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रेशन कार्डवर 10 वस्तू मोफत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अधिकृत माहितीसाठी येते click करा .
आणखी योजनांबद्दल माहितीसाठी येथे click करा .
ration card scheme 2025-योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
रेशन कार्ड धारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली असून रेशन कार्डवर आता गहू तांदूळ यासोबत 10 वस्तू देखील मोफत मिळणार आहेत. त्याचप्रमाणे रोख रक्कम 2000 रुपये देखील मिळणार आहे. रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. परंतु याचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार नाही.
ration card scheme 2025-योजनेची पात्रता निकष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या अटीमध्ये जे नागरिक बसत असतील फक्त अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या अटी कोणत्या आहेत ते नक्की पाहून घ्या. राज्यातील जवळपास सात कोटीहून अधिक नागरिकांना या योजनेचा फायदा हा होणार असून या योजने अंतर्गत दैनंदिन जीवनातील वस्तू पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्याचे सरकारने घोषित केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र नागरिकांची यादी सुद्धा पाठवली आहे. त्यानुसार या योजनाचा हप्ता वाटपायला सुरुवात होईल.ration card scheme 2025 ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या अगोदर सरकारकडून तुमची पडताळणी करण्यात येणार आहे. आणि तेव्हा तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांची रक्कम ही थेट डी.बी.टी मार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे .आणि सरकारकडून यामध्ये काही अटी देखील लावण्यात आलेल्या आहेत.
ration card scheme 2025-2000 रुपयांची थेट बँक खात्यात मदत
महाराष्ट्र शासनाकडून नवीन अटी नमूद करण्यात आल्या आहेत. रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्त्वाची अट या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड हे असलेच पाहिजे. ज्या व्यक्तीकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर होणार आहे.पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं. अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांचे रेशन कार्ड वरती आता गहू आणि तांदूळ याचबरोबर 10 वस्तू देखील मोफत मिळणार आहेत.ration card scheme 2025 पण जी काही रोख रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे.
त्यामुळे तुमचं बँक सेविंग ऍक्टिव्हेट असणं महत्त्वाच आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला देखील असायला हवा. हा उत्पन्नाचा दाखला महत्त्वाच कागदपत्र म्हणून काम करत असतो. कारण यावरून तुम्हाला थेट उत्पन्न ठरवलं जातं त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेच पाहिजे आणि तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे .
ration card scheme 2025-कोणते जिल्हे पात्र?
कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे हे देखील जाणून घेणं तितकच महत्त्वाचं असणार आहे. कारण फक्त याच जिल्ह्यांमध्ये नागरिकांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की, आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती रोख रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. ration card scheme 2025या 22 जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे. जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामधील असाल. गडचिरोली जिल्ह्यामधील नागरिकांसाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती 10 वस्तू मोफत मिळणार आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी जी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि फडवणीस सरकारने दिलेली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती नवीन योजना लागू करण्यात आली असून रेशन कार्डवर नंदुरबार जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे.
ration card scheme 2025-कोण पात्र आहेत?
नंतर आहे चंद्रपूर हा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पिवळे व केशरी रेशन कार्ड वरती रोख रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर गोदिया जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना सुद्धा 10 वस्तू मोफत मिळणार आहेत. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील नागरिकांना फक्त गहू आणि तांदूळ रेशन कार्ड वरती मिळणार नाही तर त्यासोबतच आणखीन 10 वस्तू देखील धुळे जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील नागरिकांना रेशन कार्डवरती रोख रक्कम म्हणजे 2000 रुपये देखील मिळणार आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी रेशन कार्ड वरती नवीन योजना लागू केली असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि पालघर जिल्ह्यामधील देखील पिवळे व केशरी रेशन कार्ड वरती 2000 रुपयाची रक्कम नागरिकांना मिळणार आहे.
ration card scheme 2025-इतर पात्र जिल्हे
पिवळी व केशरी रेशन कार्ड वरती ज्या काही 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत त्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना देखील मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती नवीन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा देखील समावेश 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये झालेला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील रेशन कार्ड वरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ चालू करण्यात आलेला आहे.
ration card scheme 2025-22 जिल्ह्यांपैकी राहिलेले पात्र जिल्हे
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना सुद्धा 10 वस्तू मोफत मिळणार आहेत. सरकारकडून रेशन कार्ड वरती जी काही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 10 वस्तू मोफत मिळणार असून, रोख रक्कम 2000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.
त्यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो हिंगोली हा जिल्हा या जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा मोफत 10 वस्तू आणि रोख रक्कम 2000 रुपये मिळणार आहे. ration card scheme 2025त्यानंतर आहे गोदिया, भंडारा, नांदेड, यवतमाळ, सांगळी, बीड, नाशिक, वर्धा, छत्रपती, संभाजीनगर, अकोला, लातूर तर अशाप्रकारे 22 जिल्हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले असून 22 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड वरती योजना चालू होणार आहे.परंतु रेशन कार्डवरती तुम्हाला कोणत्या 10 वस्तू मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
ration card scheme 2025–पिवळे व केशरी राशन कार्ड धारक
तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर आता रेशन कार्ड वरती फक्त गहू किंवा तांदूळ मिळणार नसून तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुमच्या रेशन कार्डवरती खाद्य तेल देखील मिळणार आहे. तुम्हाला खाद्य तेलाची एक पिशवी देखील तुम्हाला रेशन कार्डवरती मिळणार आहे.
ration card scheme 2025–कोणकोणत्या इतर वस्तू मिळणार
त्यानंतर रेशन कार्ड धारकांनो रेशन कार्ड वरती विविध प्रकारच्या डाळी देखील मिळणार आहेत. आता तुम्हाला रेशन कार्ड वरती हरभळा डाळ, तूर डाळ देखील या ठिकाणी मिळू शकते. रेशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला गहू तांदळासोबत शेंगदाणे देखील मिळणार आहेत. सरकारकडून आता रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून रेशन कार्डवरती आता तुम्हाला साखर, मीठ, रवा, मसाले, तेल त्याचप्रमाणे पीठ, मैदा, डाळी यामध्ये हरभरा, डाळ, तूर डाळ, शेंगदाणे, मिरची पावडर इत्यादी वस्तू तुम्हाला आत्ता या रेशन कार्डवर मिळणारआहेत.
ration card scheme 2025-रक्कम 2000 रु .कोणत्या स्वरुपात मिळणार
पण रेशन कार्ड धारकांना आता या 10 वस्तू सरकारने जाहीर केलेल्या असल्या तरी सुद्धा तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असली तरी तुम्ही या सर्व योजनांच्या अटीमध्ये बसणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर जी काही 2000 रुपयाची रक्कम तुम्हाला रेशन कार्डवरती देण्यात येणार आहे. तर ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डी.बी.टी च्या मार्फत जमा होणार आहे.
त्यामुळे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी केंद्र सरकार करून देण्यात आली आहे. कारण ही जी काही योजना आहे ती केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेली आहे .ration card scheme 2025त्याचबरोबर हा जो काही निधी आहे तो निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून बँकेला निधी देण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही ट्रान्सफर केली जाणार आहे.
अखेर केंद्र सरकारकडून सर्व पिवळी व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देण्यात आली असून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतलेला आहे. तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या blog वर पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या blog ला follow नक्की करा. तसेच आपल्या blogला एक लाईक जरूर करा.
निष्कर्ष –
या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक श्रोतावर आधारित आहे .कृपया माहितीची संधीग्दता वाटल्यास अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तपासा .