Mukhyamantri Ladaki Bahin Yojna : ई-केवायसी अपडेट, उपमुख्यमंत्रीं विधानं आणि महिलांचे अनुभव

Mukhyamantri Ladaki Bahin Yojna

Mukhyamantri Ladaki Bahin Yojna लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी २०२३ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. छोटा वाटणारा हा हप्ता अनेक महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्याची काळजी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी … Read more