“Hirkani (1670–1674)– Aai cha Dhadas!”

Hirkani

Hirkani -छत्रपती शिवरायांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं स्वप्नावह सुंदर आणि म्हणून तर आज आपण मोकळा श्वास घेतोय आणि अभिमानाने या महाराष्ट्रामध्ये राहतोय तर मित्रांनो स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड स्वराज्याचा प्राण म्हणजे रायगड आण अशा प्राणप्रिय रायगडावरती हिरकणी नावाचा एक बुरुज आहे आण हा बुरुज हिरकणीच्या च्या पराक्रमाची गाथा आजही आपल्याला सांगतोय तर मित्रांनो ही … Read more