CTET-2026 : Assessment and Evaluation-(Child Psychology)

Assessment and Evaluation

Assessment and Evaluation हा CTET-2026 मधील महत्त्वाचा घटक असून तो विद्यार्थ्यांच्या शिकण्याची पातळी, प्रगती आणि अडचणी ओळखण्यासाठी वापरला जातो. Formative, Summative, CCE, Learning Outcomes, Feedback व Remediation यांद्वारे child- centred आणि continuous learning सुनिश्चित केली जाते. प्रस्तावना Assessment and Evaluation हे आधुनिक शिक्षणपद्धतीचे केंद्रबिंदू आहेत. केवळ पाठांतर किंवा परीक्षा-केंद्रित शिक्षण न करता विद्यार्थ्यांच्या समज, कौशल्य, … Read more