14 February : ‘हॅलो’ पासून ‘लाईक, शेअर, सबस्क्राईब’ पर्यंतचा प्रवास !
14 February म्हटलं की डोळ्यासमोर येतात लाल गुलाब, हृदयाच्या आकाराच्या भेटवस्तू आणि प्रेमाचे संदेश. पण थोडं थांबा…हा दिवस फक्त प्रेमाचा नाही — तो संवादाच्या क्रांतीचा देखील आहे! कारण इतिहास साक्ष देतो की १४ फेब्रुवारीने माणसांना केवळ हृदयानेच नाही, तर तंत्रज्ञानानेही एकमेकांशी जोडले आहे. एक “हॅलो” ज्याने जग बदलले… 14 February १८७६.अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनसाठी … Read more