British East India Company | भारतावर कसे राज्य मिळवले? मुघल साम्राज्याचा ऱ्हास|
“ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापारी म्हणून सुरुवात केली आणि हळूहळू मुघल साम्राज्याच्या दुर्बलतेचा फायदा घेत आपलं साम्राज्य उभं केलं. प्लासी व बक्सरच्या लढायांपासून ते लॅप्सच्या सिद्धांतापर्यंतची ही कथा भारताच्या गुलामगिरीच्या इतिहासाला सुरुवात घडवते.”