Operation Bluestar | 1984 मध्ये खरंच काय घडलं?

Operation Bluestar

ऑपरेशन ब्लू स्टार 1984 हे भारतीय इतिहासातील सर्वात विवादित लष्करी अभियान ठरलं. अमृतसरच्या स्वर्ण मंदिरावर झालेल्या कारवाईत जर्नैल सिंह भिंड्रांवाले ठार झाले, शेकडो लोक मारले गेले आणि याच घटनेतून इंदिरा गांधींची हत्या झाली. या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी आणि परिणाम जाणून घ्या.