CTET 2026 -Intelligence— संकल्पना, सिद्धांत, प्रकार, IQ व चाचण्या
Intelligence म्हणजे काय? Spearman, Thurstone, Gardner चे सिद्धांत, IQ संकल्पना, बुद्धिमत्तेचे प्रकार व चाचण्या यावर आधारित CTET 2026 साठी संपूर्ण मार्गदर्शक लेख. प्रस्तावना प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिची विचारशक्ती, समज, समस्या सोडवण्याची पद्धत, शिकण्याची गतीही वेगळी असते. या सर्व क्षमतांचा एकत्रित परिणाम म्हणजेच बुद्धिमत्ता . शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र तसेच CTET, TET, MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षांमध्ये … Read more