Maratha Kunbi Reservation in OBC|मराठा कुणबी आणि हैद्राबाद गॅझेटियर संबंध |
मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी हैद्राबाद गॅझेटियरचा आधार घेतला जात आहे. गॅझेटियर हा शासनाने प्रकाशित केलेला अधिकृत संदर्भग्रंथ असून त्यात प्रांताचा इतिहास, समाजजीवन आणि जाती-जमातींचा उल्लेख आहे. या लेखात आपण गॅझेटियर म्हणजे काय, त्याचा उगम, मराठा समाजाशी असलेला संबंध आणि सध्याच्या आरक्षण प्रश्नातील महत्त्व जाणून घेणार आहोत.