MAHA TET 2025 : 60 दिवसांत पास होण्यासाठी प्रभावी स्टडी प्लॅन
MAHA TET 2025 परीक्षा पास होण्यासाठी 60 दिवसांचा प्रभावी स्टडी प्लॅन. गणित, लँग्वेज, CDP, सायन्स आणि बालमानसशास्त्र यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही परीक्षेत 90 मार्क्स पर्यंत पोहोचू शकता. Online Classes, Notes आणि Test Papers वापरून तयारी करा. नोकरीसह 60 दिवस Study Time Table साप्ताहिक वेळापत्रक (Monday to Friday) टीप: कामानंतर संध्याकाळी 2 तास फोकस्ड अभ्यास … Read more