14va Haptacha Deposit Zhala! Ladki Bahin Yojanechi Latest Update (Sept 2025)
“September 2025 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेतून दरमहा ₹1500 च्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळत आहे. पुढील हप्ता कधी मिळणार, अर्जदारांसाठी महत्त्वाच्या तारखा व अपडेट्स या लेखामध्ये समाविष्ट आहेत.”