21 February 2026 – दप्तरमुक्त शनिवार विशेष

21 February 2026

21 February 2026-आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त कृतीआधारित शैक्षणिक उपक्रम प्रस्तावना 21 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाषिक विविधतेचा सन्मान करण्यासाठी आणि स्थानिक भाषांचे जतन करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस UNESCO यांनी घोषित केला असून 2000 सालापासून जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे. शाळांमध्ये हा दिवस “दप्तरमुक्त … Read more