Percentage :शेकडेवारीवरील शाब्दिक उदाहरणे -इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती

Percentage

इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शेकडेवारी (Percentage) या गणितीय संकल्पनेचे सविस्तर स्पष्टीकरण, उदाहरणे व सराव प्रश्नांसह मार्गदर्शन. प्रस्तावना गणितामध्ये शेकडेवारी (Percentage) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. एखाद्या संख्येचा शंभरातील भाग म्हणजे शेकडेवारी(Percentage). टक्केवारीचा वापर दैनंदिन जीवनातही खूप मोठ्या प्रमाणात होतो. जसे की परीक्षेतील गुणांची टक्केवारी, सवलत (Discount), … Read more