PM Kisan Yojana 2025 – ऑनलाईन अर्ज व पैसे कसे तपासावे

PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 – भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक आर्थिक सहाय्य योजना उपलब्ध आहेत, पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही त्यातली सर्वात महत्त्वाची योजना आहे. ही योजना लहान व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक मदत देते. योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केले जाते. या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना पिकांसाठी … Read more