Vidyarthi Suraksha Form kasa bharava? – संपूर्ण मार्गदर्शन
Vidyarthi Suraksha Form ,माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 च्या अनुषंगाने विद्यार्थी सुरक्षा फॉर्म सर्व शाळांना ऑनलाइन भरावा लागणार आहे. या लेखामध्ये आपण शाळा पोर्टलवर लॉगिनपासून ते प्रश्नांना योग्य उत्तरं देण्यापर्यंत संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत. विद्यार्थी सुरक्षा फॉर्म का महत्त्वाचा आहे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी प्रत्येक शाळेला जबाबदारीने काम करावे … Read more