Practice Test 14-इयता ४ थी शिष्यवृत्ती
Practice Test 14 ही इयत्ता ४थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार केलेली Ultra Hard Level सराव चाचणी आहे. प्रस्तावना इयत्ता ४थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी अधिक भक्कम करण्यासाठी Practice Test 14 तयार करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती, गणितीय कौशल्य आणि भाषिक समज तपासण्यासाठी 4–5 ओळींचे सखोल व विचार करायला लावणारे प्रश्न दिले आहेत. ही टेस्ट … Read more