Natwarlal: The Biggest Thug of the Century | ज्याने ताजमहाल 3 वेळा विकला
Natwarlal ,ताजमहल, लाल किल्ला, संसद भवन विकणारा ठग ऐकला आहे का? हाच तो नटवरलाल! त्याच्या आयुष्याची कहाणी म्हणजे भन्नाट सस्पेन्स थ्रिलर. वाचा त्याचे किस्से. सुरुवात : गावातला हुशार मुलगा -Natwarlal बिहारच्या सिवान जिल्ह्यातलं बंग्रा गाव.इथे १९१२ मध्ये जन्मला एक मुलगा – मिथिलेश कुमार श्रीवास्तव.हा लहानपणापासूनच चतुर. शाळेत नंबर भारी यायचा, पण त्याचं खास कौशल्य वेगळंच … Read more