“RTE Act 2009 – Free & Compulsory Education for Children”
RTE Act 2009-आजच्या या ब्लॉगमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत — बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. हा कायदा भारतातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीने शिक्षण घेण्याचा हक्क देतो. स्पर्धा परीक्षा, शालेय प्रशासन, शिक्षक आणि पालक सर्वांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या कायद्याची पार्श्वभूमी भारतीय संविधानातील अनुच्छेद 21(A) अंतर्गत 6 … Read more