Shikshak bharti 2025 – कमी मार्कवाल्यांसाठी मोठी संधी? | 2000+ उमेदवार बाद होणार का? | TAIT 3 Safe Score

Shikshak bharti 2025 – मध्ये मोठा उलटफेर! 2000+ उमेदवारांनी दोनदा-तीनदा परीक्षा दिल्यामुळे त्यांना प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे. त्यामुळे कमी मार्क (80-100) असणाऱ्यांनाही मोठी संधी निर्माण झाली आहे. TAIT 3 चा Safe Score साधारण 100-120 दरम्यान राहू शकतो. निकाल, डुप्लिकेट उमेदवारांवरील कारवाई आणि कमी मार्कवाल्यांसाठीची संधी याबद्दल सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये वाचा. प्रस्तावना-Shikshak bharti 2025 … Read more