Analogies : इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती – समसंबंध
Maharashtra State Council of Examination (MSCE) इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी मध्ये समसंबंध (Analogies) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.एका जोडीतील शब्द/संख्या/आकृती/अक्षर यांच्यातील संबंध ओळखून तसाच संबंध पुढील पर्यायात शोधायचा असतो. समसंबंध (Analogies)-शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला संपूर्ण मार्गदर्शक हा सविस्तर लेख समसंबंधाच्या चार प्रमुख भागांवर आधारित आहे: MSCE 4th Scholarship Maths Number Sense: … Read more