CTET-2026-Learning Theories : Pavlov, Skinner, Thorndike, Gestalt व Constructivism
अधिगम व अधिगम Learning सिद्धांत यांचा सविस्तर अभ्यास — Pavlov, Skinner, Thorndike, Gestalt आणि Constructivism सह. CTET / TET साठी उपयुक्त सोपी मांडणी. प्रस्तावना मानवाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे अधिगम (Learning). जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस सतत शिकत असतो. शाळेतील शिक्षण, अनुभवातून मिळणारे ज्ञान, वर्तनातील बदल — हे सर्व अधिगमामुळे घडते. शिक्षणशास्त्रात अधिगम समजून घेण्यासाठी विविध … Read more