Test-23 : इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती
Test-23 ही पूर्णपणे syllabus आधारित असून advanced आणि tricky pattern च्या प्रश्नांनी तयार केलेला आहे. प्रस्तावना इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी स्वतःची खरी तयारी तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. Test-23 हा Ultimate Challenge Level प्रश्नसंच म्हणून तयार करण्यात आला आहे. या टेस्टमध्ये प्रश्नांची पातळी थोडी अधिक कठीण ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तविक … Read more